
28-Aug-2019
धुळे (DHULE)व नंदुरबार (Nadurbar)

धुळे व नंदुरबार येथे प्रचाराची सभा घेण्यात आल्या.,कॉ.भालचंद्र माने,कॉ.पुरोषोत्तम गेडाम,,कॉ.हुसेन यांनी मार्गदर्शन केले.कॉ.संजय नागणे, जिल्हासचिव,व कॉ.शेख यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
28-Aug-2019
कॉ.पी अभिमन्यू (General Secretary) यांचा महाराष्ट्रमध्ये प्रचार
कॉ.पी.अभिमन्यू ,जनरल सेक्रेटरी यांचा कॉ.जॉन वर्गीस ,महा सहसचिव ,कॉ.नागेशजी नलावडे,उपाध्यक्ष,सिएचक्यु व सर्कल सेक्रेटरी यांच्या सोबत महाराष्ट्रात प्रमुख शहरात व्हेरिफिकेशन प्रचारासाठी दौरा.
बुधवार दिनांक-२८/०८/२०१९ ........पुणे --- सकाळी ११.०० वाजता दुपारी ४.०० वाजता अहमदनगर.
गुरुवार दि.२९/०८/२०१९ ...........मुंबई सर्कल ऑफिस सकाळी ११.३० वाजता
26-Aug-2019
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात परिमंडळ सचिव कॉ.नागेशकुमार नलावडे यांची सभा ....

आज दिनांक २६ ओगस्ट १९ रोजी सोलापूर येथे प्रचाराची सभा घेण्यात आली,कॉ.नागेशकुमार नलावडे ,परिमंडळ सचिव व कॉ.संदीप गुळूंजकर ,परिमंडळ उपाध्यक्ष यांनी सभेला मार्गदर्शन केले.कॉ.विकास सुरवसे जिल्हासचिव,व कॉ.आप्पा आलागीकर यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
26-Aug-2019
Nagpur(नागपूर) भव्य व्हेरिफिकेशन प्रचार सभा ..

नागपूर येथे प्रचाराची सभा घेण्यात आली,कॉ.भालचंद्र माने,कॉ.पुरोषोत्तम गेडाम,कॉ.निलेश काळे,कॉ.हुसेन यांनी मार्गदर्शन केले.कॉ.नरेश कुंभारे जिल्हासचिव,व कॉ.पंचम गायकवाड यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
26-Aug-2019
AURANGABAD -औरंगाबाद

कॉ.आप्पासाहेब गागरे,अध्यक्ष महाराष्ट्र परिमंडळ, कॉ.गुलाब काळे,कॉ.विठ्ठलराव औटी,सहाय्यक सचिव,महाराष्ट्र परिमंडळ
कॉ.संदीप गुळूंजकर,उपाध्यक्ष महाराष्ट्र परिमंडळ ,तसेच औरंगाबाद येथील जिल्हा सचिव कॉ.अनिल वाघचौरे ,जिल्हाध्यक्ष कॉ.भास्कर सानप ,कॉ.रवी पाटील,कॉ.वाखारकर व कर्मचारी.
26-Aug-2019
Time Table for Verification in Vidarbh and Marathvada.प्रचाराचे वेळापत्रक
सोबत विदर्भ व मराठवाडा प्रचाराचे वेळापत्रक
View File
22-Aug-2019
बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ तर्फे (Membar Verification) प्रचारासाठी जळगाव येथे सभा ...........
जळगाव येथे प्रचारासाठी सभा घेण्यात आली ,कॉ.भालचंद्र माने , महाराष्ट सहाय्यक सचिव,कॉ.पुरोषत्तम गेडाम ,माजी सर्कल सचिव,कॉ.हुसेन लेबर सचिव यांनी मार्गदर्शन केले..
कॉ.निलेश काळे जिल्हा सचिव यांनी सभेचे अंत्यंत छान नियोजन केले.जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सभेस हजर होते.
20-Aug-2019
सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत आणण्याची शक्यता - उद्या 21.08.2019 रोजी भोजन वेळेत देशभरात घोषणा देवून निषेध करा.
एयूएबीला विश्वसनीयरित्या समजले आहे की बीएसएनएल संचालक मंडळाची बैठक उद्या दिनांक २८/०८/२०१९ रोजी होणार आहे, ज्यामध्ये ते बीएसएनएल कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६0 वरून ५८ पर्यंत कमी करण्यासाठी मान्यता देणार आहेत. आम्ही याविषयी अनेकवेळा सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविषयी चर्चा केली असून हे केंद्रीय मंत्रिमंडळाने सन २००० मध्ये दिलेल्या वचनबद्धतेमध्ये लिहिले आहे कि बीएसएनएल कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत केन्द्र शासनाचे सर्व नियम लागू राहतील. हे लक्षात घेता आम्हाला बीएसएनएल बोर्डाच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करावा लागेल. म्हणून एयूएबीने उद्या बीएसएनएलच्या संपूर्ण कार्यकारी अधिकारी आणि नॉन-एक्झिक्युटिव्हस यांना निषेध करण्यासाठी उद्या दुपारी जेवणाच्य वेळात सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ पर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला पाहिजे.
त्यासाठी सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करावे