19-Jul-2020

सेवानिवूर्त संघटनेचे पत्रक ......कॉ.पाटील CS AIBDPA

19-Jul-2020

AIBDPA महाराष्ट्र सर्कल तर्फे अहवान....कॉ.पाटील

26-Jun-2020

महाराष्ट्रात आंदोलन यशस्वी ...

सिएच्क्यू व महाराष्ट्र परिमंडळाच्या आदेशानुसार अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन यशस्वी केले.

महाराष्ट्र सर्कल तर्फे सर्वांचे आभार...बीएस एन एल इयु  झिंदाबाद ...!!!

 

22-Jun-2020

३१ मार्च २०२० रोजी कॉ.वाघचौरे ए.आर. ज्युनिअर इंजिनीअर,जिल्हा सचिव औरंगाबाद,यांची सेवानिवूर्ती...

कॉ.वाघचौरे ए.आर. ज्युनिअर इंजिनीअर,जिल्हा सचिव औरंगाबाद,जिल्हा सचिव  म्हणून कार्यरथ होते.३१ मार्च  २०२० रोजी   संपूर्ण सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवूर्त झाले आहेत.

...महाराष्ट्र परिमंडळ तर्फे हार्दिक शुभेच्छा !!!

 

22-Jun-2020

३१ मे २०२० रोजी कॉ.विठ्ठलराव औटी,असिस्टंट सर्कल सेक्रेटरी,महाराष्ट्र परिमंडळ,यांची सेवानिवूर्ती...

कॉ.विठ्ठलराव औटी,असिस्टंट सर्कल सेक्रेटरी,महाराष्ट्र परिमंडळ ,हे अहमदनगर मध्ये ओ.एस.(जी) म्हणून कार्यरथ होते.३१ मे २०२० रोजी ३८.५ वर्षे संपूर्ण सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवूर्त झाले आहेत.त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात सुरुवातीपासून संघटनेच्या वेगवेगळ्या पदावर कामं केलेले आहे.एल.सी.एम कार्यप्रणाली जेव्हा पासून सुरु झाली तेंव्हापासून आजपर्यंत लोकल कोन्सील मेंबर म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र सर्कल मध्ये २०१४ पासून अद्याप पर्यंत सहाय्यक परिमंडळ सचिव म्हणून काम करत आहेत.सर्कल लेवलवर त्यांचे काम संघटनेसाठी नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे, विशेस उदाहरण द्यायचे  म्हणजे महाराष्ट्र वेब साईट अपडेट ठेवणे,प्रोसिंडीग लिहिणे,अहवाल तयार करून छापणे,२०१९ च्या व्हेरीफिकेशनच्या वेळी प्रचार पुस्तके मराठीत करून प्रिंट करणे इत्यादी कामे चोख पार पाडून संघटनेस सहकार्य केले आहे.

      अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी पतसंस्थेचे गेले २५ वर्षे संचालक राहून चेअरमन,व्हा.चेअरमन पदावर काम केलेले आहे.

         महाराष्ट्र परिमंडळ संघटनेतर्फे कॉ.विठ्ठलराव औटी यांना सेवनिवूर्ती नंतरचा कालावधी सुखसमाधानी व  आरोग्यमय  जावो हीच शुभेच्छा !!!

                                         कॉ.नागेशकुमार नलावडे,सर्कल सचिव व कार्यकारणी.

22-Jun-2020

चालू वर्षासाठी "व्हाउचरसह"किंवा "व्हाउचर विना" करण्याची शेवटची तारीख 30.09.2020 पर्यंत वाढविली.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या बाह्य वैद्यकीय दाव्यांबाबत कॉर्पोरेट कार्यालयाने स्पष्टीकरण जारी केले आहे, ज्यामध्ये बीएसएनएल एमआरएस मधून  सीजीएचएसकडे जाण्याची कोणतीही अंतिम  तारीख नाही, असे नमूद केले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, “व्हाउचरसह” किंवा  “व्हाऊचर विना” मोडमध्ये जाण्याचा पर्याय वर्षातून एकदा वापरता येतो. कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला आजार लक्षात घेता चालू वर्षासाठी या पर्यायाचा उपयोग करण्याची शेवटची तारीख 30.09.2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कॉ.पी.अभिमन्यू जनरल महासचिव,यांनी यासाठी खास प्रयतन केले त्यांचे महाराष्ट्र परिमंडलांतर्फे आभार.

 

View File

21-Jun-2020

Income Tax Calculation Table

  Example for Income Tax         
Ex Gressia -1500000 *30%=450000  Net Balance -1050000      
Total pension @25000/-per month       25000 *12=300000      
        Total 13,50,000  
Total slabwise New Tax rate Tax Slab ded New Tax ded  old tax rate  old tax ded  
000000 to 2500000 0% 250000 0 0% 0  
250000 to 500000 5% 250000 12500 5% 12500  
500000 to 750000 10% 250000 25000 20% 50000  
750000 to 1000000 15% 250000 37500 20% 50000  
1000000 to 1250000 20% 250000 50000 30% 75000  
1250000 to 1500000 25% 100000 25000 30% 30000  
1500000 &  above 30%     30%    
    Total 150000   217500  
             
  old 217500        
  New 150000        
  Diffarance  67500        
             

17-Jun-2020

कर्मचार्यांच्या पगारातून LICचे हप्ते कपात करूनही वेळेत ण भरल्यामुळे त्यावरील व्याजाबाबत पत्र ..

कर्मचारियों के वेतन से काटे गए एलआईसी प्रीमियम के राशि का भुगतान LIC को समय पर न करने के मुद्दे को लेकर BSNLEU द्वारा बार-बार CMD BSNL को अवगत कराया गया। तथा समय समय पर BSNLEU ने CMD BSNL से मिलकर इस पर विस्तृत चर्चा की है। कुछ दिन पहले भी, बीएसएनएलईयू ने CMD BSNL को पत्र लिखा था, जिसमें कहा गया था कि LIC ने देरी से प्रीमियम भुगतान करने के लिए BSNL से अलग से ब्याज और GST की मांग कर रहा है। कल, कॉर्पोरेट कार्यालय ने सभी CGM को पत्र लिखकर इस विषय पर अतिरिक्त जानकारी हासिल करनी चाही। सभी जानते हैं कि, LIC प्रीमियम का भुगतान क्यों नही किया गया, क्योंकि उस समय आवश्यक राशि BSNL कॉर्पोरेट ऑफिस द्वारा सर्किल को आंबटित नहीं कि गयी। लेकिन, अब, BSNL कॉर्पोरेट कार्यालय सभी CGM से सवाल कर रहा है कि एलआईसी प्रीमियम जो कर्मचारियो के वेतन से काटा गया था उसका भुगतान LIC को क्यों नही किया गया? BSNLEU इस मुद्दे का पूर्ण समाधान चाहता है और उसके लिए प्रबंधन द्वारा उचित कार्रवाई की अपेक्षा रखता है। इस महत्वपूर्ण विषय पर प्रबंधन द्वारा सिर्फ खानापूर्ति न कि जाय बल्कि निर्णायक भूमिका लेकर कर्मचारियों की मदत करे।

 

20-May-2020

दिनाक 21.5.2020 (गुरुवारी) रोजी भोजन वेळेत सोशल डिस्टन पाळून आंदोलन करा ...

सर्व जिल्हा सचिव, परिमंडल कार्यकारणी सदस्य व सक्रिय कार्यकर्ते, महाराष्ट्र परिमंडल.
प्रिय कॉमरेडस,
BSNLEU CHQ च्या आदेशानुसार आपणास 21.5.2020 (गुरुवारी) रोजी भोजन अवकाश मधे सोशल डिस्टन चे नियम पाळत  व खालील मागण्या साठी तयारी करून आपल्याला हे आंदोलन ह्या कठिन समय यशस्वी करायचे आहे.
मागण्या:
(१) आयएलओ निर्णयाचा सन्मान करा.  कामाचे तास दररोज 8 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढवू नका.
(2) एप्रिल 2020 साठी त्वरित पगाराचे वितरण करा.
  3) कंत्राटी कामगारांच्या वेतन थकबाकी त्वरित द्या.  कामाच्या आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी द्वारे कामगारांची कपात करु नका.
(4) मेडिकल आउटडोअर ट्रीटमेंट च्या सीलिंग ची कमाल मर्यादा 23 दिवसांवरून 15 दिवसांच्या पगारावर घेण्याचा निर्णय मागे घ्या.
तरी सर्वानी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा व त्याचे फ़ोटो आपल्या ग्रुप वर शेयर करा ही विनंती.

कॉम नागेशकुमार नालावड़े
परिमंडल सचिव BSNLEU. 

01-May-2020

बीएसएनएलईयूचे उप-सरचिटणीस कॉम.स्वपन चक्रवर्ती दिनांक ३०एप्रिल २०२० रोजी सेवानिवूर्त !!!

बीएसएनएलईयूचे उप-सरचिटणीस कॉम.स्वपन चक्रवर्ती दिनांक ३०एप्रिल २०२० रोजी  सेवानिवूर्त  होत आहेत. प्रथम महाराष्ट्र परिमंडळ कडून  त्यांना  हार्दिक शुभेच्छा !!!

              सुरवातीला , कॉ. स्वपन अविभाजित ईशान्य मंडळाच्या एआयटीईयू वर्ग तिसराच्या मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते. नंतर  मंडळाचे पूर्वोत्तर -1 आणि एनई -2 मध्ये विभाजन झाल्यानंतर ते एनई -1 मंडळाचे मंडल सचिव झाले. ते बीएसएनएलईयूचे सहाय्यक सरचिटणीस म्हणून अखिल भारतीय पातळीवर काम करण्यास आले. त्यानंतर ते युनियनचे उप सरचिटणीसपदी विराजमान झाले आणि सध्या ते हे पद सांभाळत आहेत. कॉम. स्वपन  यांना केडरच्या मुद्द्यांविषयी तसेच त्यासंबंधित निर्णयाबद्दल सखोल ज्ञान आहे. सीएचक्यू कडून या कामाच्या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत..कॉ. स्वपन यांना भावी काळासाठी  एक दीर्घ, निरोगी आणि सक्रिय सेवानिवृत्त आयुष्य लाभो हीच संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचार्याकडून हार्दिक शुभेच्छा !!!

Important Link

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.