२० सप्टेंबर २०२५ दुपारच्या सत्रात WWCC चे कनव्हेन्सेन ठेवण्यात आले हे कन्व्हेन्शन सुरू झाले त्यामध्ये सर्वात पहिले प्रामुख्याने १ विषय ठेवण्यात आला होता.

21-09-25
1 Min Read
By BSNLEU MH
44
२० सप्टेंबर २०२५ दुपारच्या सत्रात WWCC चे कनव्हेन्सेन ठेवण्यात आले हे कन्व्हेन्शन सुरू झाले त्यामध्ये सर्वात पहिले प्रामुख्याने १ विषय ठेवण्यात आला होता. Image

२० सप्टेंबर २०२५ दुपारच्या सत्रात WWCC चे कनव्हेन्सेन ठेवण्यात आले हे कन्व्हेन्शन सुरू झाले त्यामध्ये सर्वात पहिले प्रामुख्याने १ विषय ठेवण्यात आला होता.
कॉ सुचिता पाटणकर मॅडम यांनी महाराष्ट्र WWCC कनविनर व BSNLEU MH Circle कमिटी मधील organisation Secretary पदाचा राजीनामा परिमंडळ सचिव कडे पाठविला होता राजीनामा अध्यक्ष यांचे समोर ठेवण्यात आला त्यानी सदर राजीनामा मंजूर केल्यानंतर 
या दोन्ही पोष्ट भरण्यात आल्या.
यामध्ये १) महाराष्ट्र परिमंडळ संघटन सचिव म्हणून कॉ माधवी माने मॅडम याची सर्व संमतीने निवड करण्यात आली.
२) तसेच कॉ मंजूषा लचके मॅडम यांची WWCC महाराष्ट्र कनविनर म्हणून सर्व संमतीने निवड करण्यात आली.
या निवडीनंतर या दोघी कॉमरेड यांना स्टेजवर बोलावून कॉ विजय कुमार ऑल इंडिया अध्यक्ष कॉ गणेश हिंगे डेप्युटी जी एस,कॉ नागेश नलावडे अध्यक्ष व कॉ जॉन वर्गीस यांचे हस्ते बुके देऊन सन्मानित करण्यात आले.व यां चारही नेत्यांनी आपल्या भाषणात महिला संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द आहोत अशी ग्वाही दिली.
त्या नंतर WWCC बैठक सुरू झाली, महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व भगिनी यांनी आपले विचार मांडले, दोघींच्या निवडीवर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले, महिला बघिनी यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, अतिशय उत्साहात वातावरणात ही बैठक कॉ अमिता नाईक,कॉ मंजूषा लचके यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली, सर्व महिला भगिनी यांनी कल्याण च्या टिमचे अभिनंदन केले. धन्यवाद दिले.
दोन दिवसाची ही मिटींग सर्कल सेक्रेटरी कॉ बस्ते यांचे शेवटच्या भाषणानंतर सायंकाळी ६ वाजता समाप्त झाली.
कॉ कौतिक बस्ते सर्कल सेक्रेटरी.