क्रिडा कर्मचार्‍यांची कारकीर्द प्रगतशील होण्यासाठी.

23-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
21
क्रिडा कर्मचार्‍यांची कारकीर्द प्रगतशील होण्यासाठी. Image

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडा कर्मचार्‍यांना विशेष वेतनवाढ/पदोन्नती देण्याची मागणी करत BSNLEU व्यवस्थापनावर सतत दबाव आणत आहे.  विविध परीमंडळ प्रशासनाने यापूर्वीच अशा प्रकरणांची शिफारस कॉर्पोरेट कार्यालयाकडे केली आहे.  तथापि, त्या प्रकरणांवर निर्णय न घेता, कॉर्पोरेट व्यवस्थापन आता नवीन करिअर प्रगती धोरण आणण्याचा प्रयत्न करत आहे.  आजच्या बैठकीत, GS, BSNLEU ने जोरदार मागणी केली की, कोणतेही नवीन करिअर प्रगती धोरण लागू करण्यापूर्वी परीमंडळांनी आधीच शिफारस केलेली सर्व प्रकरणे आधी निकाली काढावीत.

पी.अभिमन्यू, जीएस.