*डिजिटल लाइफ सर्टिफिकेट* *अत्यंत महत्वपुर्ण :*

22-12-23
1 Min Read
By BSNLEU MH
113
*डिजिटल लाइफ सर्टिफिकेट*    *अत्यंत महत्वपुर्ण :*   Image

*डिजिटल लाइफ सर्टिफिकेट*    *अत्यंत महत्वपुर्ण :*   *कॉम्रेड आज ही 2619 सेवानिवृत्त कर्मचारी यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट याचा अवधी 30.11.2023 पर्यंत संपला आहे. जे काही डिजिटल सर्टिफिकेट CCA ऑफिस ला 05.12.2023 पर्यंत मिळाले आहे ते सिस्टीम मध्ये अपडेट करण्यात आले आहे.*   *सोबत जोडलेले लिस्ट प्रमाणे हया सेवानिवृत्त कर्मचारी यांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट 22.12.2023 पर्यंत दयाचे आहे. अन्यथा यांना डिसेंबर 23 मध्ये पेन्शन मिळणार नाही. तरी आपण आपली नावे आडनाव किंवा प्रथम नावाने शोधू शकता. तरी सर्वानी लवकरात लवकर DLC करावे व आपल्या इतर सहकारी यांना सुद्धा ही माहीती दयावी*

*आपले नम्र*   _BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ_