*विजिट रिपोर्ट मध्ये सूट देण्याबाबतीत:*

29-12-23
1 Min Read
By BSNLEU MH
138
*विजिट रिपोर्ट मध्ये सूट देण्याबाबतीत:*  Image

*विजिट रिपोर्ट मध्ये सूट देण्याबाबतीत:* 

*इमर्जन्सी कंडिशन मध्ये जर नॉन रेकोग्निज्ड (अमान्यताप्राप्त) हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट घेतली असेल. परंतु काही अपिहार्य कारण मुळे जर विजिट रिपोर्ट नसेल तर अशा केसेस मध्ये CGM साहेब यांना विजिट रिपोर्ट च्या कंडिशन मधून सूट देण्यासाठी अधिकार आता देण्यात आले आहेत.*