आभार व अभिनंदन.

16-02-24
1 Min Read
By BSNLEU MH
97
आभार व अभिनंदन.     Image

आभार व अभिनंदन.   

आज एक दिवसांचा संप यशस्वी केल्याबद्दल  सर्व सहभागी कर्मचारी तसेच सर्व जिल्हा सचिव, परिमंडळ कार्यकारणी सद्स्य व सक्रिय कार्यकर्ते यांचे BSNLEU महाराष्ट्र परिमंडळच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.