*ग्राहकांनी मोठ्या संख्येने BSNL सोडणे सुरूच ठेवले आहे - ट्राय ने ऑक्टोबर subscriber चा डेटा जारी केला.*

08-01-24
1 Min Read
By BSNLEU MH
173
*ग्राहकांनी मोठ्या संख्येने BSNL सोडणे सुरूच ठेवले आहे - ट्राय ने ऑक्टोबर subscriber चा डेटा जारी  केला.*    Image

*ग्राहकांनी मोठ्या संख्येने BSNL सोडणे सुरूच ठेवले आहे - ट्राय ने ऑक्टोबर subscriber चा डेटा जारी  केला.*   ट्रायने ऑक्‍टोबर, 2023 महिन्‍याच्‍या ग्राहकांचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, BSNL ने ऑक्‍टोबर, 2023 मध्‍ये पुन्हा 6,31,456 ग्राहक गमावले आहेत. ऑगस्ट आणि सप्‍टेंबर, 2023 महिन्‍यांच्या तुलनेतऑक्टोबर, 2023 मध्ये कमी  ग्राहकांनी BSNL सोडले.  मात्र, एकाच महिन्यात ६ लाख ग्राहकांनी बीएसएनएल सोडणे ही काही छोटी बाब नाही.  तुलनात्मकदृष्ट्या, Bharti Airtel ने 35,26,400 ग्राहक जोडले आहेत आणि Jio ने ऑक्टोबर 2023 मध्ये 31,59,046 ग्राहक जोडले आहेत. VodafoneIdea ने त्या महिन्यात 20,44,668 ग्राहक गमावले आहेत.  *-पी.अभिमन्यू, जीएस.*