*कॉम्रेड सोबत च्या परिपत्रक नुसार आपल्याला 2023 साठी वार्षिक स्थावर मालमत्ता विवरण ( Annual Immovable Property Return ) जानेवारी 2024 भरणे आवश्यक आहे.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*कॉम्रेड सोबत च्या परिपत्रक नुसार आपल्याला 2023 साठी वार्षिक स्थावर मालमत्ता विवरण ( Annual Immovable Property Return ) जानेवारी 2024 भरणे आवश्यक आहे.*   Image

*कॉम्रेड सोबत च्या परिपत्रक नुसार आपल्याला 2023 साठी वार्षिक स्थावर मालमत्ता विवरण ( Annual Immovable Property Return ) जानेवारी 2024 भरणे आवश्यक आहे.*  *

जो कर्मचारी हे विवरण भरणार नाही त्याचा पगार थांबविण्यात येईल किंवा त्यावर अनुशासनात्मक कारवाई सुध्दा प्रशासन कडून होऊ शकते. म्हणून सर्व कर्मचारी यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर विवरण भरून देणे. युनियन प्रतिनिधी यांनी सुद्धा सर्व सामान्य कर्मचारी वर्गाला योग्य ते साहाय्य करावे.