*BSNLEU + AIBDPA + CCWF यांची समनव्य समिती, महाराष्ट्र परिमंडळ.* *भोजन अवकाशात द्वार सभा* *दिनांक 19.1.24 दु. 1.30* कॉम्रेड नमस्कार, समनव्य समितीच्या खालील परिपत्रक प्रमाणे उदया दिनांक 19.01.2024 रोजी द्वार सभा आयोजित करून तिन्ही संघटनेच्या प्रतिनिधी यांनी कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व कॉन्ट्रॅक्ट वर्कर यांना संभोदीत करायचे आहे. हया कार्यक्रमच्या बाबतीत कॉम मोहम्मद जकाती, CS AIBDPA व कॉम युसूफ हुसेन, CS CCWF यांनी आपल्या सर्व प्रतिनिधी यांना सूचित केले. तरी सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी समनव्य साधून उदया ची भोजन अवकाश मधील द्वार सभा यशस्वी करावी आणि फोटो CWC/ BSNLEU MH ग्रुप वर share करावे. *प्रमुख मागण्या*
1. BSNL ला कमजोर करू नये. त्वरित 4G व 5G सेवा BSNL द्वारे सुरू करणे.
2. सार्वजनिक उपक्रम असलेल्या कंपनी मजबूत करणे. त्या मोठया उद्योगपती यांचा घशात घालण्यासाठी योजना आणू नका.
3. नॅशनल मोनिटीझशन पाइपलाईन योजनेंतर्गत कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमला कॉर्पोरेटला विकू नये. 4. कार्यरत BSNL कर्मचारी यांचे वेज रिविजन त्वरित करणे.
5. सेवानिवृत्त BSNL कर्मचारी यांचे पेन्शन रिविजन लवकरात लवकर करणे.
6.कॉन्ट्रॅक्ट वर्कर यांचे शोषण थांबवणे. त्यांना कमीतकमी वेज (Minimum Wage) लागु करणे. सामाजिक न्याय/सुरक्षा अंतर्गत सुविधा त्वरित उपलब्ध करणे. संघटित संघर्ष जिंदाबाद कर्मचारी एकता जिंदाबाद आपले आभारी कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष कॉम जॉन वर्गीस उप महासचिव CHQ कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव कॉम मोहम्मद जकाती परिमंडळ सचिव AIBDPA कॉम युसूफ हुसेन परिमंडळ सचिव CCWF कॉम सुचिता पाटणकर परिमंडळ संयोजक, WWCC