*कॉम्रेड विविध मागण्यांसाठी BSNLEU ने एक दिवसाच्या संपाची हाक दिली होती. हया संपात अनेक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला व BSNLEU चे हजारो सद्स्य देशपातळीवर हया संपात सहभागी झाले.*

24-02-24
1 Min Read
By BSNLEU MH
53
*कॉम्रेड विविध मागण्यांसाठी BSNLEU ने एक दिवसाच्या संपाची हाक दिली होती. हया संपात अनेक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला व BSNLEU चे हजारो सद्स्य देशपातळीवर हया संपात सहभागी झाले.*   Image

*कॉम्रेड विविध मागण्यांसाठी BSNLEU ने एक दिवसाच्या संपाची हाक दिली होती. हया संपात अनेक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला व BSNLEU चे हजारो सद्स्य देशपातळीवर हया संपात सहभागी झाले.* 

*ह्या संपाची व संघर्षाची दखल BSNL मानजमेंट ने सुद्धा घेतली आहे आणि वेज रिविजन सारख्या महत्वपुर्ण विषयांवर मुग गिळून गप्प बसलेल्या प्रशासनाला  आता जाग आली आहे. BSNLEU  CHQ कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 05.03.2024 रोजी वेज रिविजन ची महत्वपुर्ण बैठक प्रशासन कडून बोलविण्यात आली आहे. अपेक्षा आहे की सरकार आपल्या न्यायोचित मागणीवर सकारात्मक निर्णय घेईल*   *संपात सहभागी सर्व कॉम्रेड यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या संघर्षाला BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ तर्फे लाल सलाम.