*कृपया कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण:*

07-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
314
*कृपया कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण:*   Image

*कृपया कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण:* 

*भारत सरकारच्या नियमानुसार PAN कार्ड हे आधार शी लिंक करणे बंधनकारक आहे. आधार कार्डला पॅनशी लिंक करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना कळवावे, अन्यथा उच्च दराने Income TAX कापला जाईल. हया लिस्ट मध्ये नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांची नावे सर्वाधिक आहे.तरी जिल्हा सचिव यांनी जातीने लक्ष देणे.