अभिनंदन BSNLEU चंद्रपूर टीम

12-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
196
अभिनंदन BSNLEU चंद्रपूर टीम  Image

अभिनंदन BSNLEU चंद्रपूर टीम

कॉम्रेड आज BSNLEU चंद्रपूर जिल्ह्याचे अधिवेशन उस्फूर्तपणे पार पडले. हया कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून महाव्यवस्थापक श्री प्रांजल ठाकूर हे उपस्थित होते. परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव व कॉम युसूफ हुसेन, महासचिव महाराष्ट्र BSNL CWU हे उपस्थित होते. तसेच प्रशासन तर्फे वरिष्ठ अधिकारी आणि  SNEA, NFTE, AIBSNLEA,AIBDPA व इतर संघटनेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.  हया अधिवेशनात सर्व प्रमुख मुद्द्यावर महत्वपुर्ण चर्चा झाली. कॉम एच एस गुप्ता, अध्यक्ष, कॉम बाबुलाल कोल्हे, जिल्हा सचिव व कॉम निलेश निबरड यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड झाली.  सर्व नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी याचे मनःपूर्वक अभिनंदन