*कॉम्रेड*

14-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
36
*कॉम्रेड* Image

*कॉम्रेड*  .

*मुंबईतील इंस्पेक्सशन क्वार्टर च्या दुरवस्था बद्दल अनेक कॉम्रेड कडून तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने एक विस्तृत पत्र प्रशासनाला देण्यात आले होते. ह्या पत्राची दखल घेत आज प्रशासनाने सिविल व इलेक्ट्रिकल विंग ला पत्र देऊन IQ दुरुस्तीसाठी सूचना दिल्या आहेत.*