*कॉम्रेड,*

15-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
54
*कॉम्रेड,*  Image

*कॉम्रेड,* 

*मुंबईत सध्या Circle Office, CN TX, Telecom Factory, Raigad, Kalyan, DoT हया कार्यालयातील कर्मचारी कार्यरत आहे. परंतु मोनिटीझशन च्या नावावर एकेक कॉलनी विकण्याचा घाट DoT व BSNL mangement ने घातला आहे. हया कर्मचारी विरोधी भूमिकेला BSNLEU ने विरोध केला असून हया बाबतीत सविस्तर पत्र CGM साहेब यांना देण्यात आले आहे.*