*कॉम्रेड,गेल्या महिन्यात आपल्या काही विभागीय पदोन्नती झालेल्या JE यांना इतर ठिकाणी फील्ड ट्रेनिंग ला पाठवले आहे. त्यापैकी काही JE ना भीती आहे की त्यांची पोस्टिंग त्याच ठिकाणी होईल. म्हणून जिल्हा सचिव यांनी परिमंडळ ला विनंती केली होती की हा विषय परिमंडळ प्रशासन सोबत घ्यावा. ह्या अनुषंगाने आज एक सविस्तर पत्र परिमंडळ ने CGM यांना दिले आहे.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*कॉम्रेड,गेल्या महिन्यात आपल्या काही विभागीय पदोन्नती झालेल्या JE यांना इतर ठिकाणी फील्ड ट्रेनिंग ला पाठवले आहे. त्यापैकी काही JE ना भीती आहे की त्यांची पोस्टिंग त्याच ठिकाणी होईल. म्हणून जिल्हा सचिव यांनी परिमंडळ ला विनंती केली होती की हा विषय परिमंडळ प्रशासन सोबत घ्यावा. ह्या अनुषंगाने आज एक सविस्तर पत्र परिमंडळ ने CGM यांना दिले आहे.* Image