वेतन पुनरीक्षण ,( वेज रिविजन) समितीच्या पुढील बैठकीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

19-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
60
meeting notice for wage nego to be held on 22

वेतन पुनरीक्षण ,( वेज रिविजन) समितीच्या पुढील बैठकीसाठी अधिसूचना जारी केली आहे.  

वेतन सुधारणा समितीची पुढील बैठक 22.03.2024 रोजी होणार आहे.  कॉर्पोरेट कार्यालयाने या बैठकीसाठी अधिसूचना जारी केली आहे.  - *पी.अभिमन्यू, जीएस*