आभार व अभिनंदन.

22-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
61
आभार व अभिनंदन.  Image

आज BSNL Employees Union चा 24 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात संपूर्ण महाराष्ट्र परिमंडळ मध्ये साजरा करण्यात आला. संघटनेचे महत्व हे आपल्या व कंपनी अनन्यसाधारण आहे. आपली संघटना अजून मजबूत करण्यासाठी आपण एकदिलाने काम करूया.