कॉम्रेड, सावंतवाडी CEC मीटिंग ला सन्मानीय CGM साहेब यांनी विडिओ काँफेरेन्स द्वारे संबोधित केले.

29-03-24
1 Min Read
By BSNLEU MH
62
कॉम्रेड,  सावंतवाडी CEC मीटिंग ला सन्मानीय CGM साहेब यांनी विडिओ काँफेरेन्स द्वारे संबोधित केले.  Image

कॉम्रेड,

सावंतवाडी CEC मीटिंग ला सन्मानीय CGM साहेब यांनी विडिओ काँफेरेन्स द्वारे संबोधित केले. त्यांनी सर्व युनियन प्रतिनिधी यांना सांगितले की जे काही संसाधने BSNL कडे आहेत त्याचा संपूर्ण उपयोग करुन कस्टमर्स ना चांगली सर्विस दयावी. तसेच कंपनी नुकसान मध्ये असून सुद्धा रेग्युलर पगार देत आहे. तेव्हा सर्वानी आपले 100% योगदान देणे गरजेचे आहे असे आवर्जून सांगितले*  *आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन CGM साहेब यांनी जे मौलिक मार्गदर्शन केले त्याबद्दल BSNL एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र परिमंडळ त्यांचे आभार व्यक्त करते.