*कॉम्रेड नमस्कार,* *दिनांक 16.02.2024 रोजी शुक्रवारी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप आयोजित करण्यात येत आहे. हा संप कार्यरत कर्मचारी बरोबरच सेवानिवृत्त कर्मचारी व कॉन्ट्रॅक्ट वर्करसाठीही महत्वपुर्ण आहे.*

13-02-24
1 Min Read
By BSNLEU MH
114
20240209120635-1(794048140613242)

*कॉम्रेड नमस्कार,*  *दिनांक 16.02.2024 रोजी शुक्रवारी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप आयोजित करण्यात येत आहे. हा संप कार्यरत कर्मचारी बरोबरच सेवानिवृत्त कर्मचारी व कॉन्ट्रॅक्ट वर्करसाठीही महत्वपुर्ण आहे.*  

*हा संप यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा सचिव (BA पातळीवर) यांनी मीटिंग घेऊन  कर्मचारी वर्गाला संपात सहभागी करण्यासाठी दिनांक 15.02.2024 रोजी भोजन अवकाशात मीटिंग घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सेवानिवृत्त ST कर्मचारी यांच्यासाठी जॉईंट फोरम च्या वतीने नोटीस जारी करण्यात आली आहे.  त्या अनुषंगाने त्यांना भोजन अवकाशात त्यांचा आंदोलनला पाठींबा सुद्धा देणे आहे.* सोबत नोटीस माहितीसाठी जोडत आहोत.