कॉम्रेड्स, हे संपादकीय वेतन सुधारणा या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे.

04-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
168
IMG-20240504-WA0063

कॉम्रेड्स, हे संपादकीय वेतन सुधारणा या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे.  मंडळ व जिल्हा सचिवांना विनंती आहे की, ही बाब सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत व्यापकपणे पोहोचवावी.  सर्व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा युनियन शी संबंध असला किंवा नसला तरीही व्यापकपणे प्रसारित करावा. -जीएस.