स्टेशनरी चार्जेस वाढवुन मिळावे ह्या साठी BSNLEU सतत प्रयत्नशील होते

08-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
154
 स्टेशनरी चार्जेस वाढवुन मिळावे ह्या साठी BSNLEU सतत प्रयत्नशील होते Image

कॉम्रेड,

स्टेशनरी चार्जेस वाढवुन मिळावे ह्या साठी BSNLEU सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे अपेक्षित वाढ म्हणजे 100 ऍड करून 380 वरून 480 करण्यात यश मिळाले आहे. तसेच हया आदेशानुसार वर्षातून रुपये 200 टॉवेल साठी क्लेम करू  शकता. हा आदेश 2023 व 2024 साठी लागू राहू म्हणजे प्रत्येकी 680 + 680  रुपये मिळतील.