कॉम्रेड ST कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्याय बाबत BSNLEU ने सावंतवाडी कार्यकारणी मध्ये भूमिका घेतली आहे. हया अनुषंगाने एक ठराव पास करून CGM साहेब यांना पाठविण्यात आला होता. परंतू प्रशासन कोणतेही भूमिका घेण्यास तयार नाही. म्हणून आता हा विषय BSNL कॉर्पोरेट ऑफिस स्तरावर घेण्यात आला आहे आणि हया बाबतीत सविस्तर पत्र पाठविण्यात आले आहे.