कॉम्रेड

13-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
182
कॉम्रेड  Image

कॉम्रेड, 

नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांचावर होणाऱ्या सततच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन्ही मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलन ची हाक दिली होती. त्यामुळे 7 नोव्हेंबर ला एक महत्वपूर्ण बैठक होऊन काही मुद्दे निकाली काढण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज ही चालढकल होत आहे. त्यामुळे असे मुद्दे माननीय CGM साहेब यांचा निदर्शनास आणण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने एक सविस्तर पत्र CGM साहेब यांना देण्यात आले आहे.