अंत्यत महत्वपूर्ण:

15-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
147
अंत्यत महत्वपूर्ण: Image

अंत्यत महत्वपूर्ण:

E APAR (NE 9 व वरील पे स्केल असणारे कर्मचारी) सर्व NE 9 व वरील पे स्केल कर्मचाऱ्यांना  सुचित करण्यात येते की वर्ष 01.04 2023 ते 31.03. 2024 गोपनीय अहवाल भरण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.  NE-1 to NE-8 वेतनमान मधले कर्मचारी त्यांचे नियंत्रण अधिकारी त्यांचा  गोपनीय अहवाल( नियंत्रण अधिकाऱ्यांच्या ESS मध्ये) भरतील त्याची अंतीम तारीख 30 जुन 2024 आहे.  परंतु NE -9 वेतनमान च्या वरचे कर्मचारी स्वतः आपल्या ESS मध्ये आपले मूल्यांकन भरून संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांना आपला गोपनीय अहवाल प्रस्तुत करणे आवश्यक आहे.