कॉम्रेड,
भंगार विक्री व टेलिकॉम उपकरणे ची सुरक्षा हया विषयावर अनेक तक्रारी परिमंडळला प्राप्त झाल्या होत्या. हया अनुषंगाने एक सविस्तर पत्र आज CGM साहेब यांना देऊन तक्रारीची योग्य दखल घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.