फायबर आधारित मोफत निवासी लँडलाईन कनेक्शन नॉन-एक्झिक्युटिव्ह कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी साठी.
BSNLEU पुन्हा एकदा CMD BSNL यांना पत्र लिहिले.
मोफत निवासी लँडलाईन कनेक्शन ही कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना त्यांच्या देशासाठी केलेल्या सेवेचे कौतुक म्हणून दिली जाणारी एक सुविधा आहे. या सुविधेचा लाभ गेल्या २३ वर्षांपासून कर्मचारी आणि सेवानिवृत्त व्यक्ती घेत आहेत. सध्याचे बीएसएनएल व्यवस्थापन नॉन एक्सएकटीव्ह कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्यांवर तोडगा काढू शकलेले नाही. मात्र, या व्यवस्थापनाने कर्मचारी आणि सेवानिवृत्तांकडून मोफत निवासी लँडलाइन कनेक्शनची सुविधा हिसकावून घेतली आहे. BSNLEU सातत्याने हा प्रश्न व्यवस्थापनाकडे उचलून धरत आहे आणि फायबर आधारित मोफत निवासी लँडलाईन कनेक्शन नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना देण्यात यावे अशी मागणी करत आहे. आज पुन्हा एकदा, BSNLEU ने CMD BSNL यांना पत्र लिहून या समस्येवर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. -
जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.