आपले अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज JE ट्रान्सफर मुद्द्यांवर CGM साहेब यांचा सोबत यशस्वी बैठक झाली. आपल्या सर्व मागण्या मान्य. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या बैठकीच्या इतिवृत्त नुसार review बैठक जून महिन्यात घेण्याचे आश्वासन. बैठकीत उपस्थित सर्व कॉम्रेड यांचे अभिनंदन.
खालील युनियन प्रतिनिधी व JE हजर होते.
1.कॉ गणेश हिंगे
2.कॉ कौतिक बसते
3.कॉ युसूफ हुसेन
4.कॉ बालकृष्ण कासार
5.कॉ ए जे शेख
6.कॉ मनोज शिंदे
7.कॉ गणेश वाघाटे
8.कॉ संतोष राणे
9.कॉ भीमराव खराटे
इतर BSNLEU सदस्य
1.कॉ शंकर म्हापंकर
2.कॉ देविदास भालेराव
3.कॉ प्रकाश सलगर
4.कॉ अमित पटेल
प्रशासन च्या वतीने:
1.श्री सुरेश नाखले, Sr GM
2.श्री कैलाश मोरे, Dy GM
3.श्री गजरे, AD स्टाफ
ही बैठक यशस्वी करण्यासाठी BSNLEU मुंबई तर्फे कॉम महेश अरकल, कॉ दिलीप देवकर, कॉम आयुब खान, कॉम माधुरी पाटील, कॉम मोहन बुधावले, कॉम सारफराज, कॉम प्रशांत कुलकर्णी, कॉम सुभाष पांडे,कॉम माधवी माने व इतर कॉम यांचे सहकार्य लाभले.
कामगार एकजुटीचा विजय असोBSNLEU जिंदाबाद.