कॉम्रेड

24-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
252
कॉम्रेड  Image

कॉम्रेड,

सावंतवाडी येथील परिमंडळ कार्यकारणी बैठकीत कॉम माधुरी सोनारे, संयोजक WWCC नागपूर यांनी BSNL ऑफिस मधील विविध कार्यलयीन वेळा बाबत मुद्दा मांडला होता. हया अनुषंगाने एक सविस्तर पत्र आज CHQ BSNLEU ला देण्यात आले आहे.