स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंडची पॅलेस्टाईनला मान्यता.

24-05-24
1 Min Read
By BSNLEU MH
90
स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंडची पॅलेस्टाईनला मान्यता.   Image

स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंडची पॅलेस्टाईनला मान्यता. 

स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंड या तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता देण्याची घोषणा केली आहे.  पॅलेस्टाईनची ही मान्यता 28 मे 2024 रोजी होणे अपेक्षित आहे. पॅलेस्टाईनचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.  गेल्या महिन्यात, पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राचे पूर्ण सदस्यत्व देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकूण 193 देशांपैकी 143 देशांनी मतदान केले.   

जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.