कॉम्रेड

03-06-24
1 Min Read
By BSNLEU MH
198
कॉम्रेड  Image

कॉम्रेड,

DOT सेक्रेटरी यांनी BSNL व MTNL च्या  बिल्डिंग आणि जमीनच्या मुद्रीकरण योजने बाबत 21 मे ला एक पत्र जारी केले होते. परंतु हया पत्राचा वेगळा अर्थ काढून मीडिया मध्ये नकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. ह्या बाबतीत   CGM साहेब यांनी हा अप्रचार थांबविण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.