मेक्सिकोच्या पुढील अध्यक्षपदी एका महिला शास्त्रज्ञाची निवड झाली आहे.

07-06-24
1 Min Read
By BSNLEU MH
147
IMG-20240607-WA0042

मेक्सिकोच्या पुढील अध्यक्षपदी एका महिला शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. 

हे जाणून आश्चर्य वाटेल की, मेक्सिकोच्या पुढील अध्यक्षपदी एका शास्त्रज्ञाची निवड झाली आहे.  ती एक स्त्री आहे आणि तिचे नाव आहे क्लॉडिया शीनबॉम पारडो.   महत्त्वाचे म्हणजे ती डाव्या विचारसरणीची व्यक्ती आहे.  यापूर्वी, क्लॉडिया यांनी 2018 ते 2023 पर्यंत मेक्सिकोच्या महापौर म्हणून यशस्वीपणे काम केले आहे.   

-जॉन वर्गीस, कार्यवाहक GS.