कॉम्रेड,

07-06-24
1 Min Read
By BSNLEU MH
382
कॉम्रेड, Image

कॉम्रेड,

महाराष्ट्र राज्य वेलफेर बोर्ड कडून अनेक सुविधा BSNL नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांना मिळत होत्या. परंतु पायमेंट डेटा ऑनलाईन update नसल्याने ही सुविधा बंद करण्यात आली आहे. हा विषय अनेक वेळा महाराष्ट्र BSNL प्रशासन कडे मांडला. परंतु योग्य कारवाई अजुनही झालेली नाही. हया अनुषंगाने एक सविस्तर पत्र CGM साहेब यांना देण्यात आले आहे.