12.09.2022 रोजी परभणी व नांदेड येथे 9 व्या युनियन सत्यापन निमित्त उस्फुर्त सभा झाली.

14-09-22
1 Min Read
By BSNLEU MH
279
4ACA57CC-F1A5-42DC-8AF9-DB29D514CE37

*कॉम्रेड,* 

 *12.09.2022  रोजी परभणी व नांदेड येथे 9 व्या युनियन सत्यापन निमित्त उस्फुर्त सभा झाली. कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव व कॉम कौतिक बसते, जिल्हा सचिव कल्याण यांनी सभेला संबोधित केले. परभणी ला कॉम सुमेरसिंग सूर्यवंशी,DS परभणी व कॉ क्षीरसागर आणि कॉम लालू कोंडालवडे, जिल्हा अध्यक्ष व कॉम रवी कंधारकर, जिल्हा सचिव व तेथिल कार्यकर्ते यांनी सभा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.*