बीएसएनएलईयू आणि स्नॅटा (SNATTA) यांच्या संयुक्त आवाहनानुसार आज दुपारच्या जेवणाची वेळी यशस्वीरित्या निदर्शनेआयोजित करा.

12-06-24
1 Min Read
By BSNLEU MH
136
बीएसएनएलईयू आणि स्नॅटा (SNATTA) यांच्या संयुक्त आवाहनानुसार आज दुपारच्या जेवणाची वेळी यशस्वीरित्या निदर्शनेआयोजित करा.  Image

बीएसएनएलईयू आणि स्नॅटा (SNATTA) यांच्या संयुक्त आवाहनानुसार आज दुपारच्या जेवणाची वेळी यशस्वीरित्या निदर्शनेआयोजित करा.

BSNLEU आणि SNTTA यांनी संयुक्तपणे आज 12-06-2024 रोजी लंच अवर निदर्शने आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.  हे निदर्शने वेतन सुधारणेसह नॉन एक्झिक्युटिव्हजच्या ज्वलंत समस्यांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आणि बीएसएनएल व्यवस्थापनाच्या नॉन एक्सएकटीव्हच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असलेल्या सावत्रपणच्या वृत्तीच्या विरोधात आहे.  BSNLEU आणि SNATTA च्या मागण्यांच्या चार्टरची पोस्टर्स, पत्रके इत्यादी छापून व्यापक प्रसिद्धी करण्याची विनंती सर्व परीमंडळ आणि जिल्हा संघटनांना करण्यात आली आहे.  त्यांना SNATTA च्या नेतृत्वाशी समन्वय साधण्याची आणि निदर्शने यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली जाते.  या निदर्शनात DR जेईंना पूर्णपणे एकत्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.  

-जॉन वर्गीस,  कार्यवाहक GS.