*BSNLEU तर्फे माननीय दूरसंचार मंत्री श्री जोतिरादित्य सिधिया यांचे अभिनंदन करण्यात आले होते. त्याबद्दल माननीय मंत्री यांनी BSNLEU चे कार्यवाहक महासचिव कॉम जॉन वर्गीस जी यांना पत्र पाठवून शुभेच्छाचा स्वीकार करून आगामी काळात राष्ट्र निर्मितीसाठी एकत्रित राहून कार्य करण्याची ग्वाही दिली आहे.*

04-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
197
IMG-20240704-WA0059