कॉम्रेड

06-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
364
कॉम्रेड  Image

कॉम्रेड,

सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या  सारखी CGHS सुविधा BSNL कार्यरत कर्मचारी यांना सुद्धा मिळावी ह्या साठी कर्मचारी वर्गातून मागणी होत आहे. कारण की ओरिएंटल इन्शुरन्स स्कीम अजूनही कार्यान्वित झाली नाही. तरी BSNLMRS स्कीम चालू ठेवून CGHS स्कीम सेकंड ऑपशन मिळावी म्हणून BSNLEU CHQ ला विनंती करण्यात आली आहे.