CCM मीटिंग CNTX West झोन उत्साहात पार पडली.

09-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
82
IMG-20240709-WA0071

CCM मीटिंग CNTX West झोन उत्साहात पार पडली.

कॉम्रेड, 

आज CN TX West Zone ची पहिली CCM बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सन्मानीय श्री प्रशांत पाटील, CGM यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मुद्दे संवेदनशील पणे हाताळले.  सर्व प्रथम कॉम जी आर भाटीया जी, स्टाफ साइड लीडर व कॉम गणेश हिंगे, स्टाफ साइड सेक्रेटरी  यांनी CGM साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्टाफ साइड तर्फे खालील  प्रतिनिधी उपस्थित होते. CGM साहेब यांच्या तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जात निर्मूलन विषयावर तयार केलेल्या 1930 साल च्या भाषणाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.  Staff Side कॉम रघुवंशी, CS MP कॉम मझर खान, भोपाळ कॉम डी के सिंग, दुर्ग कॉम प्रदीप बेटकर, DS कॉम सारफराज, ADS कॉम मुन्ना सय्यद, ठाणे कॉम विनायक गांगुर्डे, पनवेल कॉम हबीब खान,भोपाळ कॉम खामकर, सांताक्रूझ  मानजमेंट साइड:  श्री प्रशांत टाकलीकर, GM श्री नितिन  रोकडे     GM सर्व एरिया GM ऑनलाईन श्री बाथम, AGM अडमिंन  ही बैठक यशस्वी करण्यासाठी श्री अशोक कटकधोंड, DGM (Admn) यांनी विशेष कष्ट घेतले त्याचे विशेष आभार.