कॉम्रेड

10-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
289
कॉम्रेड  Image

कॉम्रेड,

महाराष्ट्र वेल्फेअर बोर्ड तर्फे महाराष्ट्रतील सर्व नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी वर्गासाठी विविध सुविधा दिल्या जात आहे. परंतु ऑनलाईन पेटमेंट ची माहिती उपलब्ध नाही अशी कारणे देत त्यांनी BSNL कर्मचारी यांना सुविधा देण्याचे नाकारले आहे. हा विषय परिमंडळ ने हाती घेऊन त्याचा पाठपुरावा केला. आता महाराष्ट्र प्रशासनाने सुद्धा महाराष्ट्र वेलफेअर बोर्ड ला पत्र लिहून सुविधा बहाल करण्याची विनंती केली आहे.