कॉम्रेड

11-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
252
कॉम्रेड  Image

कॉम्रेड,

प्रायव्हेट टेलिकॉम ऑपरेटर यांनी दर वाढ केल्या नंतर अनेक ग्राहक हे BSNL सेवा घेण्यासाठी सर्वत्र संपर्क साधत आहे. ही संधीचा फायदा घेऊन BSNL ने मार्केट share वाढवला पाहिजे हया साठी संघटनेच्या वतीने काही महत्वपूर्ण सूचना CGM साहेब यांना करण्यात आल्या आहेत.