कॉम्रेड

18-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
428
कॉम्रेड  Image

*कॉम्रेड आता प्रायव्हेट ऑपरेटर ने केलेल्या दरवाढी मुळे सर्व सामान्य ग्राहकाला BSNL च्या सेवेत आशेचा किरण दिसत आहे. आज BSNL ची वाटचाल सुद्धा बिकट परिस्थितीतुन सुरु आहे. अशा वेळी आपले कार्यवाहक महासचिव कॉम जॉन वर्गीस जी यांनी एक संदेश सर्व कर्मचारी वर्गाला देवू केला आहे. आहे त्या परिस्थितीत आपण येणाऱ्या कस्टमर ला काय सेवा देऊ शकतो यावर सर्व कॉम्रेड नी लक्ष केंद्रित करावे ही विनंती.*