कॉम्रेड आज BSNLEU तर्फे श्री दिवेदी, GM (मोबाईल) यांची भेट घेण्यात आली.

18-07-24
1 Min Read
By BSNLEU MH
347
Reopening of CSC in Mumbai-1(1247485759592)

कॉम्रेड आज BSNLEU तर्फे श्री दिवेदी, GM (मोबाईल) यांची भेट घेण्यात आली. प्रायवेट मोबाइल कंपनी कडून झालेल्या दरवाढी नंतर BSNL ला एक चांगली संधी आहे मार्केट share वाढविण्यासाठी हे प्रकर्षाने चर्चेत आले. त्यांना मोबाइल नेटवर्क मजबूत करण्यासाठी विनंती करण्यात आली. तसेच MTNL मुंबईत आपले SIM विकण्यासाठी काही सजेशन्स सुद्धा देण्यात आली.