BSNLEU कडे इतर कोणत्याही युनियनपेक्षा खूप जास्त पेड मेम्बरशीप आहे.
By

BSNLEU MH

Lorem ips
BSNLEU कडे इतर कोणत्याही युनियनपेक्षा खूप जास्त पेड मेम्बरशीप  आहे. Image

BSNLEU आणि इतर युनियन्सच्या सशुल्क सदस्यत्वाबाबत सोशल मीडियावर अनेक चुकीची माहिती खोडसाळपणे पसरवली जात आहे.  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे.

 हे एक निर्विवाद सत्य आहे की, BSNLEU कडे दुसऱ्या मान्यताप्राप्त युनियनच्या तुलनेत खूप जास्त सशुल्क सदस्यत्व (पेड मेम्बरशीप) आहे.  खालील वास्तविक आकडेवारी आहेत.

 एकूण नॉन एक्सएकटिव्ह- 31,735.

 BSNLEU - 15,502.

 NFTE - 9,514 

BTEU - 980 

SEWA - 5,779 (यामध्ये दुहेरी सदस्यत्व, तसेच एक्सएकटिव्ह यांचा समावेश आहे)

 टीप:- इतर युनियन आणि असोसिएशनचे सदस्यत्व आणि गैर-सदस्यांचा समावेश नाही. सादर. -पी.अभिमन्यू, जीएस.