कॉम्रेड नमस्कार,

01-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
208
कॉम्रेड नमस्कार, Image

कॉम्रेड नमस्कार,

आपण योग्य तो संयम ठेवला आहे त्यासाठी सर्वाना धन्यवाद. आता संघर्षाची वेळ आली आहे. "कर्मचारी के हित में BSNLEU मैदान में."  सर्वांनी संघटित संघर्षाची मशाल पेटवा आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही.

इन्कलाब जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद

कर्मचारी एकता जिंदाबाद