सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की नो कास्ट बेनेफिट च्या बाबतीत योग्य माहिती BA हेड कडून दिली जात नाही.
02-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
422
सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की नो कास्ट बेनेफिट च्या बाबतीत योग्य माहिती BA हेड कडून दिली जात नाही. तरी सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की हया पत्राचा आधार घेऊन आपल्या जिल्ह्यातील केसेस लवकरात लवकर पाठवाव्यात ही विनंती.