कॉम्रेड नमस्कार

05-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
157
कॉम्रेड नमस्कार  Image

कॉम्रेड नमस्कार,

*परिमंडळ सचिव सातारा दौऱ्यावर असतांना सातारा व सांगली मधील कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. हया बैठकीत कॉम रोकडे, उपाध्यक्ष सातारा यांचावर झालेल्या अन्यायकारक कारवाई वर परिमंडळ ने पुन्हा डायरेक्टर HR याना लिहावे हया विषयी चर्चा झाली. हया चर्चेच्या अनुषंगाने पुन्हा एक स्मरण पत्र नवीन डायरेक्टर यांना आज परिमंडळ च्या वतीने देण्यात आले.*