कॉम्रेड नमस्कार,

07-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
164
Appeal from Administration-1(99083719534448)

कॉम्रेड नमस्कार,

आपल्या संघटनेने आंदोलन नोटीस 1 ऑगस्ट ला दिली होती. हया अनुषंगाने एक official पत्र प्रशासनाने दिले असून उदया 11.30 वाजता बैठक परिमंडळ कार्यलयात होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडेजी यांनी मध्यस्ती केली आहे त्यांचे खूप खुप आभार.

BSNLEU तर्फ़े खालील कॉम बैठकीत हजर असतील.

1.कॉ जॉन वर्गीस जी
2.कॉ गणेश हिंगे
3.कॉ कौतिक बसते
4.कॉ निलेश काळे
5.कॉ संदीप गुळुंजकर
6.कॉ ए जे शेख