कॉम्रेड नमस्कार

08-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
201
8781638561405-1(8791663470168)

कॉम्रेड नमस्कार,

आपल्या संघटनेच्या प्रयत्नामुळे विविध विभागीय परीक्षा 8 सप्टेंबर ला होणार आहे. नेमकी हया वेळी गणपती उत्सव सुद्धा आहे (7 सप्टेंबर). हया मुळे ही परीक्षा पुढे ढकलावी असा एकंदरीत सूर कामगार वर्गाचा आहे. हया साठी आपले अध्यक्ष कॉम नलावडेजी सुद्धा प्रयत्नशील आहेत. ह्या अनुषंगाने एक पत्र GS BSNLEU व GM HR यांना देण्यात आले आहे.