कॉम्रेड आज ठरल्या प्रमाणे प्रशासन व युनियन मध्ये बैठक सुरळीत पार पडली. युनियन मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली.

08-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
113
कॉम्रेड आज ठरल्या प्रमाणे प्रशासन व युनियन मध्ये बैठक सुरळीत पार पडली. युनियन मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. Image

कॉम्रेड आज ठरल्या प्रमाणे प्रशासन व युनियन मध्ये बैठक सुरळीत पार पडली. युनियन मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. त्याचे वृतांत सविस्तरपणे प्रशासन जारी करेल. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद. तसेच कॉम नागेशकुमार नलावडेजी यांनी ह्यात यशस्वी मध्यस्थी केली त्यांना मानाचा लाल सलाम.

प्रशासन तर्फे हजर होते:

श्री सुरेश नाखले, GM HRश्री कैलाश मोरे, DGM Adminश्री गौरंग दोषी, AD Adminश्री प्रशांत गजरे, AD स्टाफ

युनियन तर्फे हजर होते

कॉम जॉन वर्गीस, DY GSकॉम गणेश हिंगे, CSकॉम युसूफ हुसेन, CS CCWFकॉम कौतिक बसते, DS KYNकॉ संदीप गुळुंजकर, ACSकॉ ए जे शेख, DS सोलापूर