कॉम्रेड नमस्कार

09-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
298
कॉम्रेड नमस्कार  Image

कॉम्रेड नमस्कार,

गणेश चतुर्थी निमित्त विभागिय परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्र BSNLEU ने CHQ ला केली होती.  त्याची दखल घेत तसे पत्र आज डायरेक्टर HR यांना देण्यात आले आहे.